राणेंवर कारवाईबाबत चर्चा केली काय? : रेजिनाल्ड

0
93

विदेशात काम करणार्‍या गोमंतकीयांसंबंधी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व आमदार प्रतापसिंह राणे यांनी जे विधान केले होते त्यासंबंधी कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाने बैठक घेऊन चर्चा करायला हवी होती व नंतरच त्यासंबंधीची पक्षाची भूमिका ठरवायला हवी होती, असे कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल सांगितले.
पक्षाची एक शिस्त असते. अशी मागणी करण्यापूर्वी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली होती का, असा सवालही रेजिनाल्ड यांनी केला.