‘मोप’ हवाच : पर्रीकर

0
62

सध्या दाबोळी विमानतळावर वर्षाकाठी साडेचार लाख प्रवाशी हाताळले जातात. या विमानतळाची क्षमता जास्तीत जास्त ४० लाख प्रवाशी हाताळण्याची आहे. २०२० साली प्रवाशांची संख्या ७० ते ७० लाख इतकी होईल, त्यामुळे मोप विमानतळ आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. दाबोळी विमानतळावर कार्गो हाताळणे शक्य नसते. कार्गोसाठी वेगळी ‘पार्किंग’ व्यवस्था आवश्यक आहे. राज्यातील फार्मा उद्योगाला ‘कार्गो’ची गरज आहे, असे ते म्हणाले.