माशे क्रिकेट क्लब अंतिम फेरीत

0
106

>> काणकोण क्रिकेट

माशे क्रिकेट क्लबने पाळोेळेच्या भूमिपुरुष क्लबवर ६ गड्यांनी मात करीत पोळे क्रिकेट क्लब आयोजित काणकोण टी-२० लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.ू
दापोट माशे येथील निराकार मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसर्‍या सामन्यात मांडवी परिवारने पैंगीण मल्टिपर्पवर ७ गड्यांनी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

संक्षिप्त धावफलक ः पैंगीण मल्टिपर्पज, ९ बाद ८५, (सचिन प्रभू २२, राज प्रभुगावकर १३, आकाश भंडारी १८ धावा. नरेश पागी ३, उदय शेट देसाई व उद्धव मुळगावकर प्रत्येकी २ धावा) पराभूत वि. मांडवी परिवार, ३ बाद ८६, (शिवम वरिक २८, महेंद्र वेळीप ३१ धावा. मयुर महाले २, जयराज पुराणिक १ बळी). सामनावीर ः नरेश पागी (मांडवी परिवार).
भूमिपुरुष पाळोळे, ६ बाद ९९, (प्रसाद धुरी ३१, प्रवेश पागी १२ धावा. अभिलाष रायकर व प्रतीक सतरकर प्रत्येकी २, दुर्गेश प्रभुगावकर १ बळी) पराभूत वि. माशे क्रिकेट क्लब, ६ बाद १००, (दुर्गेश प्रभुगावकर ५४, संतोष सतरकर २६ धावा). सामनावीर – प्रसाद धुरी (भूमिपुरुष पाळोळे).