नितीश-लालू २३वर्षांनंतर एकत्र जाहीर प्रचार करणार

0
110

तब्बल २३ वर्षांनंतर आता राजद प्रमुख लालू प्रसाद यादव व जनता दल (यू) नेते नितीश कुमार एका व्यासपीठावर येऊन निवडणूक प्रचार करणार आहेत.
हाजीपूर व मोहिउद्दिननगर या विधानसभा मतदारसंघासह व पोट निवडणुकींच्या जाहीर प्रचार सभांमधून एकत्रितपणे लालू-नितीश प्रचार करणार आहेत. आजपासून या प्रचारास प्रारंभ होणार आहे.