नावेली येथे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
165

रातवाडो नावेली येथील सुशांत फर्नांडिस याने सुर्‍याने भोसकून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांत तो गंभीर जखमी झाला असून, हॉस्पिटलांत उपचार घेत आहे. त्याची आई हिल्दा फर्नांडिस आजारी असून, सुशांत बेकार आहे या नैराश्यातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.