दैनिक नवप्रभाचा ४८ वा वर्धापनदिन उत्साहात

0
138

दैनिक नवप्रभाचा ४८ वा वर्धापनदिन पणजीतील नवहिंद भवनमध्ये असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते श्री. चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, राज्यसभेचे खासदार श्री. विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे खासदार श्री. नरेंद्र सावईकर, पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर आदींची यावेळी महनीय उपस्थिती होती. धेंपो उद्योसमूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, नवहिंद पेपर्स अँड पब्लिकेशनच्या कार्यकारी संचालक सौ. पल्लवी धेंपो, दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, महासरव्यवस्थापक श्री. प्रमोद रेवणकर, नवहिंद टाइम्सचे संपादक श्री. अरूण सिन्हा आदींनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. नवप्रभाचे लेखक व वाचकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील मान्यवरांनी या स्नेहमेळाव्यास प्रकर्षाने उपस्थिती लावली –
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत, दक्षिण गोव्याचे खासदार श्री. नरेंद्र सावईकर, राज्याचे विरोधी पक्ष नेते श्री. चंद्रकांत कवळेकर, राज्यसभेचे खासदार श्री. विनय तेंडुलकर, पणजीचे महापौर श्री. विठ्ठल चोपडेकर, गोव्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री. तुकाराम सावंत, उपसंचालक श्री. जॉन आगियार, श्री. प्रकाश नाईक, माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर, माजी आमदार श्री. धर्मा चोडणकर, नवप्रभाचे माजी संपादक श्री. सुरेश वाळवे, अखिल गोवा पत्रलेखक महासंघाचे अध्यक्ष श्री. शशिकांत सरदेसाई, गोवा सुरक्षा मंचाचे नेते प्राचार्य सुभाष वेलिंगकर, माजी आमदार विनायक नाईक, श्री. अनिल आचार्य, पणजीतील विधिज्ञ ऍड. सुभाष पुंडलिक सावंत, ऍड. गुणप्रभा सावंत, ‘रुद्रेश्वर’ चे देविदास शंकर आमोणकर, सौ. शिवांगी व मैत्रेयी आमोणकर, उद्योजक श्री. मांगीरिश पै रायकर, उद्योजक श्री. सुरेश एल. मयेकर, श्रीधर प्रभू पार्सेकर, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे मानद सचिव श्री. गोरख मांद्रेकर, श्री. विजय कळंगुटकर, उद्योजक श्री. किशोर नार्वेकर, श्री. मंगलदास नाईक, बँक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक श्री. सतीश फडते, लेखिका सौ. ज्योती कुंकळकर, कु. संपदा कुंकळकर, दूरदर्शनचे माजी संचालक श्री. गुरुनाथ पै, डॉ. सीताकांत कामत घाणेकर, ज्येष्ठ कोकणी साहित्यिक श्री. माधव बोरकर, ‘बिंब’चे संपादक श्री. दिलीप बोरकर, श्री. सतीश नाईक, ज्येष्ठ पत्रकार श्री. गुरुदास सावळ, लेखक श्री. शरत्चंद्र देशप्रभू, डॉ. राजीव कामत, ‘प्रुडंट मीडिया’चे संपादक श्री. प्रमोद आचार्य, पत्रकार श्री. लौकीक शिलकर, सम्राट क्लबचे श्री. नंदकिशोर आचार्य, श्री. विजय पार्सेकर देसाई, श्री. नारायण विनू नाईक, श्री. सत्यवान पालयेकर, गोवा प्रोटेक्टरचे संपादक श्री. मधुकर भोसले, पत्रकार श्री. किशोर स. नाईक, श्री. मधुसुदन देसाई, सौ. पुष्पलता देसाई, पत्रकार श्री. प्रदीप नाईक, श्री. केदार धुमे, श्री. अवित बगळे, श्री. जगदीश दुर्भाटकर, श्री. प्रमोद पै धुंगट, भारतमाता की जय संघटनेचे श्री. वल्लभ केळकर व कु. तेजस केळकर, साहित्यिक डॉ. अनुजा जोशी व कु. जोशी, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश वंसकर, श्रीराम शेट्ये, श्री. जयवंत नाईक, श्री. सत्यवान सावंत, श्री. अर्जुन आपा शिरोडकर, लेखिका माधुरी भडंग, गणपत राऊळ, संतोष मांद्रेकर, महेंद्र म. देसाई, श्री. शैलेश नाईक. श्री. ज्योस कुटो, श्री. महेश आंगले, श्री. योगेश दिंडे, श्री. दयानंद मलकानी, आयुर्विमा महामंडळाचे श्री. राजेंद्र गोलतकर व श्री. रमेश देसाई, श्री. गौरीश नागवेकर, सिद्धी हेदे, श्री. अजित च्यारी, कु. कैवल्य च्यारी, श्री. जगन्नाथ नायक, श्री. नागेश नायक, श्री. संतोष भंडारी, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. प्रशांत नाईक, श्री. राजेश प्रियोळकर, सुहानी प्रियोळकर, श्री. श्यामराव प्रियोळकर, समीक्षा प्रियोळकर, येसू प्रियोळकर, माणिक नाईक, रंजना नाईक, दिव्या नाईक, नरेश प्रियोळकर, सीता प्रियोळकर.

माजी केंद्रीय कायदामंत्री श्री. रमाकांत खलप, माजी सभापती श्री. सुरेंद्र सिरसाट, ज्येष्ठ साहित्यिक श्री. जयराम पांडुरंग कामत, श्री. अरुण कामत, पत्रकार श्री. रमेश सावईकर, गोवन वार्ताचे श्री. गंगाराम म्हांबरे, साहित्यिक श्री. दासू शिरोडकर, पत्रकार श्री. नितीन कोरगावकर, उद्योजक श्री. गुरुदास नाटेकर, गोवादूतचे संपादक श्री. वामन प्रभू, श्री. ज. अ. रेडकर, मंगेश गुरव, श्री. संतोष खरंगटे, सौ. शमा प्रभुदेसाई, श्री. रघुनंदन केळकर, श्री. विनायक खेडेकर, श्री. जनार्दन वेर्लेकर, सौ. पौर्णिमा केरकर, सौ. अमिता नायक सलत्री आणि असंख्य वाचकांनी दूरध्वनी तसेच ईमेलद्वारे शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नागेशी येथील श्री नागेश महालक्ष्मी भजनी मंडळाने सुश्राव्य आरत्या व भजन सादर केले. मंडळाचे प्रमुख विनयकुमार हेदे, गायक अवधूत गोबरे व गुरुदास नाईक, तबला – पराग नागेशकर, हार्मोनियम – दीपक पेंडसे आदींनी त्यात सहभाग घेतला.