दहावी परीक्षा निकाल विक्रमी 90.93 टक्के

0
99

गोवा बोर्डाच्या मार्च 2016 मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल यंदा विक्रमी 90.93 टक्के लागला आहे. यंदा मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली अाहे.

17 सरकारी शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून 149 शााळांची 95 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.