परिणाम भोगायला तयार राहा

0
117

सरकारने देशी भाषाप्रेमींचा विश्र्वासघात केला असून त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे असा इशारा भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी दिला आहे.