जम्मू-काश्मीर बंदमुळे जनजीवनावर परिणाम

0
96

श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दहशतवाद्यांबरोबरील चकमकींदरम्यानच्या स्फोटात ७ नागरिक ठार झाल्याच्या निषेधार्थ विभाजनवाद्यांनी काल बंद पुकारल्याने राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले.