कला अकादमी अध्यक्षपदी मंत्री गोविंद गावडे

0
105

गोवा कला अकादमीच्या अध्यक्षपदी कला व सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कला व संस्कृती खात्याच्या संचालकांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. कला अकादमीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या काही नेत्यांची नावे चर्चेत होती.