अग्नितांडव…

0
160

पश्‍चिम लंडनमधील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला २७ मजली ग्रीनफेल टॉवर. या इमारतीत सुमारे ६०० लोक राहत असून भीषण दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पश्‍चिम लंडनमधील लॅटिमेर रोडवरील लँकेस्टर वेस्ट इस्टेट या परिसरात ही इमारत आहे.