हेरगिरी झाल्याचा गडकरींकडून इन्कार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरात हेरगिरीची उपकरणे सापडल्याच्या वृत्ताचा त्यांनी स्वतः इन्कार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्यासाठीच हे वृत्त पसरवले गेले असावे असा कयास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply