सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडविणारा महाराष्ट्राचा चित्ररथ
दिल्लीतील भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यात देशाच्या संरक्षण सामर्थ्याबरोबरच सांस्कृतिक वैभवाचेही दर्शन घडले. सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडविणारा हा चित्ररथ एक आकर्षण ठरला.

सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडविणारा महाराष्ट्राचा चित्ररथ