पर्रीकर मंत्रिमंडळाचे खातेवाटप

मनोहर पर्रीकर यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप असे आहे –

 

मनोहर पर्रीकर – मुख्यमंत्री, गृह, अर्थ, कर्मचारीविषयक, सर्वसाधारण प्रशासन, दक्षता व वाहतूक

सुदिन ढवळीकर – सार्वजनिक बांधकाम

फ्रान्सिस डिसोझा – नगरविकास

विजय सरदेसाई – ग्राम व नगर नियोजन

रोहन खंवटे – महसूल

बाबू आजगावकर – पर्यटन

पांडुरंग मडकईकर – वीज

गोविंद गावडे – कला व संस्कृती

जयेश साळगावकर – गृहनिर्माण

विनोद पालयेकर – जलसंसाधन