धेंपो स्पोटर्‌‌स क्लबची नवीन जर्सी ‘गोवा कोव्हिड वॉरियर्स’ना समर्पित

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबच्या नवीन जर्सीचे गुरुवारी संध्याकाळी अनावरण करताना धेंपो उद्योगसमुहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो, पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग (आयपीएस), मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे व मुख्य सचिव परिमल राय