चार नव्या मंत्र्यांच्या समावेशानंतर राज्य मंत्रिमंडळातील खातेबदल

डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री गृह,
कर्मचारीविषयक,
अर्थ, दक्षता,
सर्वसाधारण प्रशासन
चंद्रकांत कवळेकर
(नवे मंत्री) नगर व शहर नियोजन, शेती, पुराभिलेख,
पुरातत्त्व,
कारखाने व बाष्पक
मनोहर आजगावकर
पर्यटन, क्रीडा
मुद्रण व लेखनसाहित्य,
राजभाषा,
सार्वजनिक गार्‍हाणी
जेनिफर मोन्सेर्रात
(नव्या मंत्री)
महसूल, माहिती तंत्रज्ञान,
मजूर व रोजगार,
गोविंद गावडे
कला व संस्कृती,
आदिवासी कल्याण,
नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार
सहकार
फिलीप नेरी रॉड्रिगीस
(नवे मंत्री)
जलसंसाधन,
मत्स्योद्योग,
वजन व मापे
मायकल लोबो
(नवे मंत्री)
कचरा व्यवस्थापन, विज्ञान तंत्रज्ञान,
बंदर, ग्रामीण विकास
माविन गुदिन्हो
पंचायतीराज, हाऊसिंग,
वाहतूक, राजशिष्टाचार
विधिमंडळ कामकाज
विश्वजित राणे
आरोग्य, उद्योग, व्यापार व वाणिज्य,
महिला व बाल विकास, कौशल्य विकास
मिलिंद नाईक
नगरविकास,
समाजकल्याण, नदी परिवहन,
सार्वजनिक सहायता संस्था (प्रोव्हेदोरिया)
निलेश काब्राल
वीज, कायदा व न्याय,
अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत,
पर्यावरण
दीपक पाऊसकर
सार्वजनिक बांधकाम,
हस्तकला, वस्त्रोद्योग व काथ्याकाम,
गोवा राजपत्र