ब्रेकिंग न्यूज़

कार्ती चिदंबरम् यांच्या ५७ कोटींच्या मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या भारतासह ब्रिटन व स्पेन या देशांमधील ५७ कोटी रुपये किमतीच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने एका कारवाईत टांच आणली आहे. आयएनएक्स मिडिया मनी लॉंडरिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.