ब्रेकिंग न्यूज़

आसाममध्ये पुराचा धोका

गुवाहाटी
आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.
भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून कृत्रिम तलाव निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा धोका निर्माण झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यांतील अनेक जिल्ह्यात एनडीआरएफच्या ३२ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.